7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! राज्यसरकारने DA मध्ये केली 4% वाढ, सविस्तर जाणून घ्या
7th Pay Commission : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानंतर अनेक राज्य सरकारांनी सरकारी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन महागाई भत्ता (DA) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत ग्रीन सिग्नल दिलेले आहेत. त्यांच्या निर्णयामुळे … Read more