Ahmednagar News : कोण आहे रुपाली चाकणकर यांना मारण्याची धमकी देणारा व्यक्ती ? समोर आले धक्कादायक कारण…
Ahmednagar News :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन … Read more