Stock Market : ‘या’ कपंनीने केली 1 शेअर मोफत देण्याची घोषणा, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी, किंमत फक्त 7 रुपये…
Stock Market : स्टॉक मार्केटमध्ये एका मोठ्या कपंनीने बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना दोन शेअरवर एक शेअर मोफत मिळणार आहे. कपंनीने यासंबंधित नुकतीच घोषणा केली आहे. आम्ही सध्या आशीर्वाद कॅपिटल लि. शेअरबद्दल बोलत आहोत, कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की रेकॉर्ड … Read more