गुड न्युज ! राज्यातील 12वी पास विद्यार्थ्यांना न्यूयॉर्कमध्ये मिळणार स्कॉलरशिप, पदवीचे शिक्षण मिळणार फ्री
Student Scholarship : भारताला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास 8 दशकांचा काळ उलटत चालला आहे. या आठ दशकांच्या काळात देशांनी प्रत्यक्षत्रात नेत्र दीपक कामगिरी केली आहे. मूलभूत व्यवस्था विकसित करण्यासाठी शासन आणि प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत. याचा परिणाम म्हणून भारताची अर्थव्यवस्था ही देशातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे येत्या काही वर्षात जगातील … Read more