चार चोरट्यांचा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न फसला; घटना सीसीटीव्हीत कैद
अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- चार चोरट्यांनी व्यावसायिक संदीप पोपट नागरगोजे (वय 33 रा. आदर्शनगर, नागापूर, नगर) यांच्याकडील पैशांची बॅग पळविण्याचा प्रयत्न केला. कपाळावर टणक वस्तू मारून डोळ्यात मिरची पुड टाकण्याचाही प्रयत्न झाला. नागापूर परिसरातील आदर्शनगरमधील गुरूकृपा कॉलनीत शनिवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान … Read more