Date Farming : शेतकऱ्याने खजूर शेतीतून कमविले लाखो वाचा सुरवातीपासून सक्सेस स्टोरी

date farming

Date Farming:-  प्रयोगशीलता हा गुण सर्वच क्षेत्रात महत्वाचा असा गुण असून यामुळे अनेक नवनवीन गोष्टी उदयास येतात. अगदी याच पद्धतीने  कृषी क्षेत्रात देखील अनेक प्रयोगशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी कधी हे प्रयोग एखाद्या वाणाच्या बाबतीत केले जातात तर कधी कधी नवनवीन पीक लागवडीचे संदर्भात केले जातात. कृषी क्षेत्र आता नुसते उदरनिर्वाह पुरते राहिले … Read more

Farmer Success Story: सोयाबीन शेती करणाऱ्या शेतकऱ्याने रिस्क घेतली आणि आल्याची शेती केली! आता बनला कोट्याधीश

soybean farming

Farmer Success Story: शेतीमध्ये उत्पादन घेत असताना शेतकऱ्यांनी विकेल तेच पिकेल या तत्त्वाचा अंगीकार करणे खूप गरजेचे आहे. कारण नुसते पिकांची लागवड करून फायदा नसून कुठल्या पिकाला कोणत्या कालावधीमध्ये बाजार भाव चांगला राहील याचा तंतोतंत अभ्यास हा आपल्या परिसरातील भागातील शेतीचा व त्या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या पिकांचा  करता येतो. कधी कधी काही शेतकरी तर … Read more

हॉटेल 7/12 च्या मालकांची कधीही समोर न आलेली दुसरी बाजू ! कोल्हापूर मधील राहुल सावंत यांची कहाणी…

मराठी माणूस म्हटले म्हणजे साधारणपणे नोकरी करून दर महिन्याला येणारा पगारावर स्थिर आणि समाधानाने आयुष्य जगणारा व्यक्ती असे वर्णन केले तरी वावगे ठरणार नाही. व्यवसाय म्हटले म्हणजे मराठी माणूस जास्त करून व्यवसायांच्या नादी लागत नाहीत. परंतु आता मराठी माणसाची ही प्रतिमा पूसली जात असून अनेक मराठी उद्योजक अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या त्यांच्या व्यवसायात यशाला गवसणी घालत … Read more