अखेर फिक्स झाल रावं ! ‘या’ कारखान्याची धुराडी पुन्हा पेटणार ; 5 तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Yavatmal News : ऊस हे राज्यात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. याची महाराष्ट्रातील सर्वच विभागात लागवड केली जाते. विदर्भातील बागायती भागातही याची लागवड पाहायला मिळते. दरम्यान आता विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पाच तालुक्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे स्थित वसंत साखर कारखाना लवकरच सुरू … Read more