Sugarcane Farming: खडकाळ माळरानाच्या जमिनीवर 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन! कसे केले या शेतकऱ्याने शक्य?
Sugarcane Farming:- तुम्ही किती क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे यापेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे त्या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे व यामध्ये तंत्रज्ञानाचा वापराला किती प्राधान्य दिले आहे? या गोष्टींवर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. आपण असे अनेक शेतकरी पाहतो की अगदी काही गुंठा क्षेत्रामध्ये पिकाची लागवड करतात परंतु दोन … Read more