Sugarcane Farming: खडकाळ माळरानाच्या जमिनीवर 15 गुंठ्यात काढले 45 टन उसाचे उत्पादन! कसे केले या शेतकऱ्याने शक्य?

sugercane farming

Sugarcane Farming:- तुम्ही किती क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे यापेक्षा तुम्ही ज्या क्षेत्रावर पिकाची लागवड केली आहे त्या पिकाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे व यामध्ये तंत्रज्ञानाचा वापराला किती प्राधान्य दिले आहे? या गोष्टींवर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. आपण असे अनेक शेतकरी पाहतो की अगदी काही गुंठा क्षेत्रामध्ये पिकाची लागवड करतात परंतु दोन … Read more

Sugarcane Farming: 70 वर्ष वयाच्या गुरुजींनी 50 गुंठ्यात घेतले 100 टन उसाचे उत्पादन! अशा पद्धतीने केले संपूर्ण नियोजन

sugercane crop

Sugarcane Farming:- एखादी गोष्ट करण्याला किंवा जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करण्याला वयाचे बंधन नसते हे आपल्याला अनेक व्यक्तींच्या कार्यावरून दिसून येते. मनामध्ये असलेली प्रचंड जिद्द, ठरवलेले काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न करण्याची उर्मी असली तर वयाचे बंधन न येता माणूस सहजरित्या अशा गोष्टी पूर्ण करू शकतो. समाजामध्ये असे अनेक वयाची साठी पूर्ण केलेले व्यक्ती आपण बघतो की … Read more

1 एकरातून घेतले आल्याचे 50 गाड्या उत्पादन! वाचा कसे केले या शेतकऱ्याने आल्याचे नियोजन?

ginger farming

कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील जास्तीत जास्त पिक उत्पादन घेता येते हे बऱ्याच शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि योग्य व्यवस्थापन, पिकासाठी करावी लागणारी प्रत्येक गोष्ट त्याच वेळेत करणे इत्यादी बाबींमुळे हे शक्य झाले आहे. त्यासोबतच कष्ट तर अपरिहार्य असतोच. त्यासोबतच बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली पिकांची लागवड ही शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची ठरते. पारंपारिक … Read more