निळवंडेच्या पाण्यावरून राजकारण थांबवा, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचणार- डाॅ. सुजय विखे

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पाण्याच्या वितरणामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निळवंडे आणि प्रवरा कालव्यांमधून पाण्याचे नियोजनबद्ध वितरण सुरू आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्याच्या आवर्तनामुळे प्रत्येक गावातील तळी पाण्याने भरतील, याची काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर, पद्मश्री विठ्ठलराव विखे … Read more

शिर्डीतील घाण साफ करायला आणि टारगटांचा कायमचा बंदोबस्त करायला आलोय! डॉ. सुजय विखे पाटील यांचा इशारा

Ahilyanagar News: शिर्डी- मतदारसंघात वाढती गुन्हेगारी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोल्हार-भगवतीपूर गावांतील संयुक्त ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला. “शिर्डी मतदारसंघातील घाण साफ करायला मी आलो आहे. जर माझ्या मतदारसंघातील महिला आणि मुली सुरक्षित नसतील, तर अशा मतदारांची मला गरज नाही,” असे ठणकावून त्यांनी गुन्हेगारांना … Read more

प्रवरा कारखान्यावर व्यक्तिद्वेषातून आरोप, विरोधकांना त्यांची जागा दाखवून देऊ- डॉ. सुजय विखे-पाटील

Ahilyanagar Politics: लोणी- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे. नव्या हंगामात कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण होईल, ज्यामुळे गाळप क्षमता वाढेल आणि कामगार, सभासद यांच्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील. मात्र, केवळ वैयक्तिक द्वेषापोटी कारखान्यावर खोटे आरोप केले जात आहेत. जे आरोप करतात, त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी काय योगदान दिले, … Read more

शेतकऱ्यांना मिळणार प्रक्रिया केलेलं पाणी, शिर्डीत देशातील पहिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, डॉ. सुजय विखे पाटील यांच्याहस्ते उद्धाटन

शिर्डी- शिर्डी येथे देशातील पहिला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू झाला असून, यातून शुद्ध केलेलं पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला असून, केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेंतर्गत मलनिःसरण प्रकल्पाचा भाग म्हणून त्याचं लोकार्पण झालं. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांच्या पाण्याचे … Read more

Ahilyanagar News : भिक्षेकऱ्यांचा मृत्यू दुर्दैवी, पण बच्चू कडूंना ‘सद्बुद्धी’ मिळो सुजय विखे पाटलांचा टोला!

Ahilyanagar News : जिल्हा रुग्णालयात झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूच्या घटनांबाबत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून, या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे असून, पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी संपूर्ण विखे पाटील कुटुंब ठामपणे उभे आहे आणि त्यांना आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य दिले जाईल, … Read more

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला ! शिर्डीसाठी केली ‘ही’ मागणी

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज दि. 9 जानेवारी 2025 रोजी पहिल्यांदा राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिल्ली दरबारी जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्या या भेटीमुळे मात्र नगरच्या राजकीय … Read more

अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवतो ! सुजय विखेंच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाकडून निषेध, म्हणाले अडचण असेल तर…

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र, नगर दक्षिणचे माजी खासदार भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी साईनगरी शिर्डीत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत जेवणाबद्दल एक विधान केले होते आणि त्यानंतर सगळीकडे या विधानाची चर्चा आहे आणि त्यांच्यावर जोरदार टीका देखील … Read more

जिल्ह्यात सत्तेचा माज…; बाळासाहेब थोरात यांचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया चर्चेत !

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : संगमनेर विधानसभा मतदारसंघातून धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. बाळासाहेब थोरात हे संगमनेर मधून तब्बल आठ वेळा निवडून आले होते. पण यावेळी थोरात यांचा अगदीच करेक्ट कार्यक्रम झालाय. ज्या माणसाने संगमनेरचे तब्बल 40 वर्ष प्रतिनिधित्व केले, जो माणूस सीएम पदाचा कॅंडिडेट होता, … Read more

आ. जगताप महायुतीचे उमेदवार तसेच माझे मित्रही आहेत, संग्रामभैया यंदा 50 हजार मतांनी विजयी होतील ! माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे विधान

Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap

Sujay Vikhe Patil On Sangram Jagtap : नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार गटाचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रचारार्थ महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते सक्रिय झाले आहेत. नगर शहर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे देखील संग्रामभैय्यांच्या … Read more

शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करत राहणार : डॉ. सुजय विखे पाटील

Sujay Vikhe Patil

राहाता (प्रतिनिधी) – “विखे पाटील परिवार नेहमीच जनतेच्या सेवेत समर्पित राहिला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करेल,” असे भावनिक उद्गार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काढले. श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ राहाता येथे आयोजित दौऱ्यात डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी राबियानगर, साई नगर, त्रिशूळ नगर, लोकरूची नगर, बागडे वस्ती या … Read more

संगमनेर विधानसभा मतदारसंघ : विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत ! विखे म्हणतात….

Sangamner Vidhansabha Nivdnuk

Sangamner Vidhansabha Nivdnuk : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल कधीच वाजलेत. आज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक. आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बाकी राहिलेल्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आपले अधिकृत अर्ज सादर केले जाणार आहेत. यंदाची निवडणूक ही 2019 च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये … Read more

बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सुजय विखे पाटील यांचा यल्गार ! ‘राजा का बेटा राजा नही रहेगा, जो हकदार है वही राजा बनेगा’, काय म्हटलेत विखे ?

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती शिवाजी महाराज की जय ! तुमचं आमचं नातं काय ? जय जिजाऊ, जय शिवराय ! याच मासाहेब जिजाऊंच्या आणि छत्रपती शिवप्रभूंच्या घोषणांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. “आजची तळेगावची सभा, येथे जमलेला हजारोंचा … Read more

‘असे वादळ येत असतात आणि जात असतात, पण…..’ सुजय विखे पाटील यांची निलेश लंके यांच्यावर टिका

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत काही अनपेक्षित निकाल सुद्धा पाहायला मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांचा सुद्धा पराभव झालाय. सुजय विखे पाटील यांना निलेश लंके यांनी मात दिली. तेव्हापासून या … Read more

संगमनेरकरांनो, त्यांना 35 वर्षे दिलीत मला फक्त 5 वर्षे द्या, सुजय विखे यांच्या वक्तव्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणतात ?

Sujay Vikhe News

Sujay Vikhe News : लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण राहुरी किंवा संगमनेर येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची घोषणा केली होती. आता मात्र त्यांनी फक्त आणि फक्त संगमनेर टार्गेट केले आहे. संगमनेर मधूनच निवडणूक लढवायची असा चंग सुजय विखेंनी बांधला … Read more

सुजय विखे यांचे बाळासाहेब थोरात यांना ओपन चॅलेंज, विखे थोरात विरोधातच विधानसभा निवडणूक लढवणार ?

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News

Sujay Vikhe Patil Vs Balasaheb Thorat News : लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये मोठा उलटफेर झाला. सुजय विखे यांचा पराभव करून निलेश लंके विजयी झालेत. लंके यांच्या विजया मागे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा वाटा होता. यामुळे, लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव विखे पिता-पुत्र यांचा जिव्हारी … Read more

……तेव्हा माझा स्टेपनी टायर सारखा वापर होतो, सुजय विखे पाटील यांचे मिश्किल वक्तव्य

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आणि राजकीय नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभव स्वीकारत आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली आहे. महायुतीचे महिला मतदारांकडे विशेष लक्ष असल्याचे दिसते. यासाठी … Read more

Sujay Vikhe Patil : सुजय विखेंची विधानसभेची तयारी; महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खळबळ

Sujay Vikhe Patil : राहुरी विधानसभेसाठी यावेळी विखे कुटुंबातला सदस्य दिसेल, अशी शक्यता अहमदनगर लाईव्ह 24 ने महिन्यापूर्वीच वर्तवली होता. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंचा मूड बदलला होता. आत्मपरिक्षण करुन त्यांनी आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य राहुरीतून लढेल, असा अंदाज आम्ही मांडला होता. आज असंच काहीतरी होण्याचं दिसलं… संगमनेर किंवा राहुरी विधानसभेतून … Read more

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर ! शिर्डीत सुरू झाली मोर्चेबांधणी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : 18 व्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ केंद्रस्थानी राहिल्याचे आपण पाहिले. महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याअगोदरपासूनचं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. पारनेर चे माजी आमदार निलेश लंके हे महाविकास आघाडी कडून आणि भारतीय जनता पक्षाचे सुजय विखे पाटील महायुतीकडून निवडणुकीच्या आखाड्यात होते. ही निवडणूक शरद पवार … Read more