Government Schemes : आता सरकारच्या ‘या’ योजनेत मिळणार वाढीव व्याज; बघा कोणती?
Government Schemes : केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजनेतील व्याजात वाढ केली आहे. यापूर्वी, ग्राहकांना योजनेतील गुंतवणुकीवर ८% दराने व्याज दिले जात होते. मात्र, व्याजदर वाढल्यानंतर आता ८.२ टक्के करण्यात आला आहे. योजनेची विशेष गोष्ट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक करून तुम्ही मोठा फंड तयार करू शकता. हे खाते तुम्ही तुमच्या मुलीच्या नावे उघडू शकता, तुमची मुलगी 10 … Read more