Sukanya Samrudhi Update: तुमच्याही मुलीचे सुकन्या समृद्धीत खाते आहे का? जर असेल तर ‘हे’ काम नक्की करा! नाहीतर खाते होईल बंद
Sukanya Samrudhi Update:- सरकारच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जातात. यामध्ये काही योजना या कृषी क्षेत्राशी निगडित आहेत तर काही समाजातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता व्यवसाय उभारणीसाठी देखील मदत करतात. या सगळ्या योजनांच्यामध्ये जर आपण मुलींच्या सर्वांगीण विकासाकरिता आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या योजनांचा … Read more