Jaggery : हिवाळ्यात अशा प्रकारे करा गुळाचे सेवन, होतील अनेक आरोग्यदायी फायदे !
Jaggery perfect winter superfood : सर्वत्र थंडीचे वातावरण दिसून येत आहे. हळू-हळू थंडी जाणवू लागली आहे. अशास्थितीत आहारात मोठे बदल केले पाहिजे. कारण या मोसमात लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. म्हणूनच या मोसमात आहारकडे विशेष लक्ष देणे खूप गरजेचे असते. थंडीच्या या मोसमात अशा काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे जे तुम्हाला आतून उबदार ठेवतील आणि … Read more