राणेंचा आवाज बंद करायची शिवसेनेची औकात नाही; निलेश राणेंचा हल्लाबोल

रत्नागिरी: भाजप (BJP) नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेनेवर (Shivsena) हल्लाबोल केला आहे. तसेच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) एक दिवस शिवसेना संपवतील आणि ते राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमधून खासदार होतील, असा टोलाही त्यांनी राऊतांवर लगावला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत संजय राऊत यांना टार्गेट केले आहे. ते यावेळी म्हणाले … Read more

राणे बंधूंना शरद पवार यांच्याबद्दल केलेले विधान भोवणार; राष्ट्रवादी नेत्याने केला गुन्हा दाखल

मुंबई : खासदार निलेश नारायण राणे (nilesh rane) भाजपाचे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी समजत तेढ निर्माण करेल असे भाष्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार दाऊदशी संबंध असल्याचे वारंवार प्रसार माध्यमांमध्ये नितेश व निलेश राणे वक्तव्य करत आहेत. तसेच राणे … Read more