अहमदनगर ब्रेकींग: ‘अर्बन’ बँक सस्पेन्स खाते घोटाळा; गांधी बंधूसह तिघांना अजामीनपात्र वॉरंट
AhmednagarLive24 : नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. येत्या 21 जूनरोजी होणार्या सुनावणीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने या तिघांनाही अजामीन पात्र वॉरंट … Read more