Budhaditya rajyog 2023 : सूर्याच्या हालचालीमुळे बदलेल ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब; नोकरीत प्रगतीचे संकेत !
Budhaditya rajyog 2023 : ग्रहांचा राजा सूर्य आज 17 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा आपली चाल बदलणार आहे. अशा स्थितीत काही राशींवर त्याचा परिणाम दिसून येईल. आज 17 सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे, सूर्य तिथे एक महिना राहील आणि नंतर 18 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे शनि आणि सूर्य एकमेकांकडे पाहणार … Read more