अहमदनगर ब्रेकींग : भाजपच्या ‘त्या’ नगरसेवकाविरूध्द दरोडा, खंडणी व विनयभंगाचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :- भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्यात घर खाली करण्यासाठी घरात अनाधिकाराने प्रवेश करून कुटूंबियांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात नगरसेवक शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द आता वाढीव कलम लावण्यात आले आहे. दरोडा, खंडणी व विनयभंग आदी कलमे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीवर ताबा; भाजपा नगरसेवकाविरूध्द गुन्हा

Ahmednagar Breaking

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 AhmednagarLive24  :पोखर्डी (ता. नगर) शिवारातील नऊ गुंठे जागेवर तारेचे कंपाउंड करून ताबा घेऊन तो काढण्यासाठी 50 लाख रूपयांची मागणी केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह सात ते आठ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागा मालक सुनंदा धुमाळ यांचे बंधू डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव (रा. समतानगर, … Read more

नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :-  नगर शहरातील लोकांना आता घरबसल्या पाईपलाईनद्वारे गॅस मिळणार आहे. ही योजना प्रारंभी प्रभाग २, ४, ५ व ६ याप्रभागांमध्ये पुढील महिन्यात सुरू होणार असून नंतर इतर ठिकाणी करण्याचे नियोजन आहे. पुणे, मुंबई या मेट्रो शहरांच्या धर्तीवर आता ही योजना नगर शहरात सुरू होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती … Read more