Tata Nexon EV मधील हे मॉडेल झाले बंद ! का घेतला टाटांनी हा धक्कादायक निर्णय ?
Tata Nexon EV News : भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात Tata Motors ही एक प्रमुख कंपनी आहे, जी आपल्या दमदार आणि विश्वसनीय गाड्यांसाठी ओळखली जाते. Tata Nexon EV हा भारतातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV असून, कंपनीने या कारचे विविध व्हेरिएंट्स बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, अलीकडील मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने Nexon EV चा 40.5 kWh बॅटरी … Read more