Tata Punch CNG : टाटा पंच अवतरणार सीएनजी रूपात! पुढील महिन्यात होऊ शकते लॉन्च, पहा किंमत आणि खासियत
Tata Punch CNG : देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना इंधनावरील कार वापरने न परवडण्यासारखे झाले आहे. आता देशात अनेक कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजी आणि इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. सध्या भारतीय ऑटो बाजारात सीएनजी आणि आणि इलेक्ट्रिक कारची मागणी प्रचंड वाढली आहे. तसेच इलेक्ट्रिक आणि सीएनजी … Read more