Share Market News: पैसा तयार ठेवा! टाटाचा आयपीओ लवकरच येत आहे बाजारात, वाचा कधी येणार?
Share Market News:- भारतातील प्रसिद्ध उद्योग समूहांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, मुकेश अंबानी यांचा रिलायन्स उद्योग समूह तसेच टाटा समूह हे खूप प्रसिद्ध असे उद्योग समूह असून भारतीय शेअर बाजारावर या उद्योग समूहांच्या आर्थिक घडामोडीचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. शेअर बाजाराच्या संबंधित विचार केला तर अनेक ब्रोकर आणि गुंतवणूकदार वेगवेगळ्या आणि फायदेशीर अशा आयपीओची वाट … Read more