Tax Saving : लाखोंची कमाई केली तरीही भरावा लागणार नाही कर, कसे ते जाणून घ्या..
Tax Saving : प्रत्येक नोकरदार वर्गासाठी नवीन आर्थिक वर्षाचा पहिला महिना म्हणजे एप्रिल महिना खूप महत्त्वाचा असतो. वास्तविक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीला त्यांच्या प्रस्तावित गुंतवणुकीची माहिती देणे गरजेची असते. यासह वेतनवाढीचा हंगामही सुरू होतो. उच्च वेतन वाढ ही नेहमीच चांगली बातमी असते, परंतु त्यामुळे कर वाढत असतो. जगभरातील जवळपास सर्वच देशांत ज्या लोकांचं उत्पन्न विहित मर्यादेहुन … Read more