शिक्षण, रोजगार आणि व्यवसायासाठी देशातील ‘या’ 10 राज्यांमधील लोक पुण्यात येतात ! पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर कोण ?

Pune News

Pune News : भारताची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र राज्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत राज्याचा सिंहाचा वाटा आहे तर राज्याच्या अर्थव्यवस्थेत मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांचा सिंहाचा वाटा आहे. पुणे हे शहर राज्याच्या सुवर्ण त्रिकोणातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख मिळालेली आहे. … Read more

भारतातील सर्वाधिक Top 9 श्रीमंत राज्यांची यादी जाहीर ! पहिल्या क्रमांकावर कर्नाटकाची बाजी, महाराष्ट्राचा नंबर कितवा ?

India's Richest State

India’s Richest State : भारत हा जलद गतीने विकसित होणारा देश आहे, देशाची अर्थव्यवस्था ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे अर्थतज्ज्ञांनी आगामी काळात देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे. भारतात एकूण 36 राज्य आहेत यापैकी 28 राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. दरम्यान … Read more

Harshvardhan Jadhav : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश…

Harshvardhan Jadhav : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची हैदराबादेत भेट घेवून थेट त्यांच्या पक्षातच प्रवेश केला. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. जाधव म्हणाले, तेलंगणा सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे, तेच महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर … Read more

Nanded : के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात मनसे आक्रमक, नांदेडमधील सभा उधळून लावण्याचा दिला इशारा

Nanded : सध्या राज्यात एक नवीन पक्ष आपले पाय रोवण्याच्या तयारीत आहे. बीआरएस पक्षाकडून उद्या नांदेडमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची उद्या नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा होणार आहे. यामुळे आता या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. असे असताना आता ही सभा होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला … Read more

Weather News : महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार ! या जिल्ह्यांना २४ तासात गडगडाटी वादळासह जोरदार पाऊसाचा इशारा

Weather News : पावसाळा (Rain) सुरु झाला असून अद्याप मात्र देशात अनेक भागात पाऊस पडला नाही. मात्र आता हवामान खात्याकडून (weather department) दिलासायक बातमी आली आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ आणि माहे येथे पुढील ५ दिवसांत वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा … Read more

IMD Alert : मुंबईसह या राज्यांमध्ये मान्सूनचा ग्रीन सिग्नल, मात्र या ठिकाणचे लोक उष्णतेने हैराण होणार

IMD Alert : स्कायमेट वेदरच्या (Skymet Weather) अहवालानुसार, पूर्व विदर्भ, उत्तराखंड, वायव्य राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, दक्षिण उत्तर प्रदेश, ईशान्य मध्य प्रदेशच्या काही भागात उष्णतेची लाट येऊ शकते. याशिवाय छत्तीसगड, पश्चिम झारखंड आणि ओडिशाच्या अंतर्गत भागात एक किंवा दोन ठिकाणी गरम हवा जाऊ शकते. दुसरीकडे, पूर्व बिहार, तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, अंतर्गत कर्नाटक, रायलसीमा, तेलंगणा, महाराष्ट्र, … Read more

SIM card Fraud: तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी सिम घेतले आहेत, जाणून घ्या एका क्लिकवर…

SIM card Fraud: फसवणूक करून सिमकार्ड (SIM card) काढून घेण्याचे प्रकरण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सिमकार्डचा अनधिकृत वापरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, तुमच्या नावावरचे सिम कोणी फसवणूक (Fraud) केली आहे हे तुम्ही तपासू शकता. यासंदर्भात दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) वेबसाइट जारी केली आहे. ही अतिशय उपयुक्त वेबसाइट आहे. याद्वारे तुमच्या आधारला किती सिम … Read more

धोका वाढला ! देशात चारशेहून अधिकांना ओमायक्रॉनची बाधा

अहमदनगर Live24 टीम, 27  डिसेंबर 2021 :- देशामध्ये ओमायक्राॅनच्या बाधितांची संख्या ४२२ वर गेली असून १३० जण बरे झाले. या विषाणूचा संसर्ग १७ राज्यांत पसरला आहे.(Omicron News) महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. दरम्यान महाराष्ट्र राज्यात करोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने … Read more