प्रतीक्षा संपली ! अखेर Tesla ची इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च झाली; 15 मिनिटात चार्ज, 622 किलोमीटरची रेंज, किंमत किती ?

Tesla Car News

Tesla Car News : गेल्या अनेक दिवसांपासून भारतात टेस्ला कंपनीच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. खरंतर ही अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी भारतात भव्य शोरूम चे उद्घाटन करणार होती. दरम्यान आता कंपनीकडून भारतातील पहिले भव्य शोरूम आज अखेरकार खुले करण्यात आले आहे. कंपनीचे भारतातील पहिले शोरूम देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत ओपन झाले … Read more

Apple Car: मार्केटमध्ये खळबळ ! ‘या’ दिवशी लॉन्च होणार ऍपलची नवीन कार ; किंमत आहे फक्त ..

Apple Car: मार्केटमध्ये पुन्हा एकदा Apple मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Apple ने एक मोठा निर्णय घेतला आहे. सध्या या निर्णयामुळे अनेक कंपन्यांची धाकधूक देखील वाढली आहे. कंपनी यावेळी आयफोन किंवा लॅपटॉप नाहीतर चक्क कार लाँच करण्याची तयारी करत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार Apple आपली नवीन कार काही ठराविक मार्केटसाठी … Read more

Elon Musk News : Tesla साठी इलॉन मस्कने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; अनेक चर्चांना उधाण, वाचा सविस्तर

Elon Musk News :  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क नेहमी सोशल मीडियावर चर्चेत राहते. इलॉन मस्कइलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन स्पेसएक्सचे संस्थापक असून काही दिवसापूर्वीच ते ट्विटरचे देखील मालक बनले आहे. आता पुन्हा एकदा इलॉन मस्क चर्चेत आहे. त्यांनी आपली  इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ते सोशल मीडियावर … Read more

Tesla Recalls Cars: टेस्लाने घेतला धक्कादायक निर्णय ! परत मागवल्या तब्बल 3 लाख 20 हजार कार ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

 Tesla Recalls Cars: टेस्ला या जगातील प्रसिद्ध कार कंपनीने 3 लाख 20 हजारांहून अधिक कार्स परत मागवल्या आहेत. या कार्समध्ये रियर लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची तक्रार आहे. टेस्ला युनायटेड स्टेट्समधील 321,000 हून अधिक कारने परत मागवत आहे कारण टेललाइट्स अधूनमधून सुरु होत होते. असे कंपनीने शनिवारी जाहीर निवेदनात म्हटले आहे. टेक्सास-आधारित टेस्लाने सांगितले की ते … Read more

Tesla Car : एलोन मस्कच्या ‘या’ सुपरहिट कारला क्रॅश टेस्टमध्ये मिळाले तब्बल ‘इतके’ सेफ्टी स्कोअर

Tesla Car Elon Musk's Super Hit Car Gets 'So Much' Safety Score

Tesla Car : एलोन मस्कच्या (Elon Musk) टेस्ला कार (Tesla cars) त्यांच्या मजबूत रेंज आणि सुरक्षा फीचर्ससाठी ओळखल्या जातात. युरोपियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Euro NCAP) द्वारे टेस्लाच्या मॉडेल वाईची (Model Y) क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्ट मध्ये या कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाली आहे. कारला एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कैटेगरीसाठी 97% गुण मिळाले … Read more