Share Market News : 22 रुपयांच्या शेअरचा चमत्कार ! 5 दिवसात किंमत 48% वाढली, सरकारच्या ‘या’ निर्णयाचा गुंतवणूकदारांना झाला फायदा…
Share Market News : शेअर बाजारात अनेकजण गुंतवणूक करत असतात. मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे अनेक गुंतवणूकदार मोठा पैसे कमवत आहेत. असाच एक फायदा आजच्या गुंतवणूकदारांना झालेला आहे. कारण टेक्सटाईल कंपनी नंदन डेनिम्स लिमिटेड (नंदन डेनिम लि. शेअर) च्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स आज 12% वर आहेत. या कंपनीच्या शेअरची … Read more