चिन्ह गोठविलं, ठाकरेंची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
Maharashtra News:केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे पक्ष चिन्ह धनुष्यबाण गोठविल्याचा आणि शिवसेना हे नाव दोन्ही गटांनी न वापरण्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. थेट सुप्रिम कोर्टात न जाता दिल्लीतील उच्च न्यायालयात आयोगाच्या विरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार निर्णय झाला नसल्याचा आरोप करून शिवसेनेतर्फे … Read more