IMD Alert : सावधान ! 28 तासांनंतर 10 राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह धो धो पाऊस तर 8 राज्यांमध्ये वाढणार तापमान
IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा देशाच्या हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. यामुळे काही राज्यात फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळा देखील सुरु झाला आहे तर काही राज्यात आतापर्यंत धो धो पाऊस सुरु आहे. यातच आता हवामान विभागाकडून 28 तासांनंतर 10 राज्यांमध्ये विजांचा कडकडाटासह धो धो पावसाचा तर पर्वतांवर बर्फवृष्टी आणि 8 राज्यांना तापमान वाढीचा इशारा … Read more