IMD Alert : सावध राहा, महाराष्ट्रासह ‘या’ 10 राज्यांमध्ये एप्रिल-जूनमध्ये येणार उष्णतेची लाट ! जाणून घ्या सविस्तर

IMD Alert : देशात मार्च 2023 पासून काही राज्यात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यातच IMD ने एप्रिल-जूनसाठी वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागानुसार देशातील अनेक राज्यात एप्रिल-जून दरम्यान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे तसेच काही राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याच … Read more