Today IMD Alert : घरातच राहा ! महाराष्ट्र, तेलंगणा, केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ; यलो अलर्ट जारी
Today IMD Alert : मागच्या काही दिवसांपासून देशातील काही भागात मुसळधार पाऊस तर काही राज्यात कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यातच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्र, तेलंगणा, केरळसह इतर 15 राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच विभागाने यलो आणि ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. उत्तर आणि ईशान्य भारतात एप्रिलच्या अखेरीस मुसळधार … Read more