अहमदनगर जिल्ह्यातून १७५ जण हद्दपार ?
Ahmednagar News:मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुमारे पाचशे व्यक्तींवर प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. यातील सुमारे १७५ जणांना शहरातून तात्पुरत्या काळासाठी शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. काही जणांकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतले जाणार असल्याची माहिती नगर शहर पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.मोहरम उत्सवास सुरूवात झाली आहे. उत्सव काळात गैरप्रकार … Read more