प्रवास करत आहेत आणि टोल वाचवायचा असेल तर गुगल करेल तुम्हाला मदत! पण कशी? वाचा ए टू झेड माहिती
जेव्हा आपण महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी टोलनाक्यावर टोल टॅक्स स्वरूपात पैसे भरावे लागतात. कधी कधी जर लांबचा प्रवास असेल तर मात्र जाण्यासाठी जितका खर्च लागतो तितकाच खर्च टोल टॅक्समध्ये देखील लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बऱ्याचदा काही हजार रुपयांमध्ये आपल्याला टोल भरावा लागतो. याकरिता बरेच जण प्रवास करत असताना काही आडमार्गांचा पर्याय … Read more