Tomato Variety: टोमॅटोच्या ‘या’ व्हरायटी मधून मिळवू शकतात एकरात लाखो रुपयांचा नफा! विदेशात देखील आहे मागणी
Tomato Variety:- पिकांच्या भरघोस उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढे पीक व्यवस्थापनाला महत्त्व आहे तेवढेच महत्व आहे त्या पिकाच्या दर्जेदार आणि जातिवंत व्हरायटींच्या निवडीला आहे. कारण जर कुठल्याही पिकाची व्हरायटी म्हणजेच वाण जर चांगले असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन देखील भरघोस पद्धतीचे मिळते. हेच तत्व फळबागापासून तर भाजीपाला पिकांपर्यंत लागू आहे. त्यामध्ये जर आपण भाजीपाला पिकांचा विचार केला … Read more