Toyota Innova Flex Fuel : 40% इथेनॉल आणि 60% इलेक्ट्रिक एनर्जीवर सुसाट धावेल ही कार, भन्नाट फीचरसह किंमत आहे फक्त…
Toyota Innova Flex Fuel : बाजारात आता पेट्रोल आणि डिझेलसोडून एका खास इंधनावर चालणाऱ्या कारचे अनावरण करण्यात आले आहे. ज्यामुळे आता ग्राहकांना इंधनासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नवीन इनोव्हा लाँच केली आहे. टोयोटाच्या प्रसिद्ध MPV इनोव्हा चा नवा अवतार आता ग्राहकांना पाहायला मिळणार आहे. … Read more