Medicinal Plant Farming : काय म्हणालात! ‘या’ औषधी झाडाची नापीक जमिनीवर लागवड करा, लाखोंची कमाई होणार
Medicinal Plant Farming : रस्त्याच्या कडेला, तुम्हाला अनेकदा मध्यम आकाराच्या लहान पानांचे सावलीचे झाड दिसेल, ते सिरीसचे झाड असते. आपल्या महाराष्ट्रात त्याला चिचोळा या नावानेदेखील ओळखले जाते. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. कडुलिंबाचे फायदे सर्वांनाच माहित आहेत, पण सिरीसच्या झाडाची (Medicinal Crop) फुले, साल, बिया, पाने आणि मुळांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात हे तुम्हाला माहीत … Read more