पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! स्वारगेट बस डेपोमधून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन बस सेवा

Pune News

Pune News : पुणे शहरातील भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्वारगेट आगाराकडून पुण्यातील पर्यटकांसाठी नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. स्वारगेट आगारातून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी विशेष पर्यटन बस सेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून यामुळे शहरातील भाविकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. स्वारगेट बस आगाराकडून राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांसाठी सहल आयोजित … Read more

“शरद पवार साहेब महत्व देत नाही, संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात”; नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

तुळजापूर : भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तुळजापूरमधून (Tuljapur) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्यासारखी माणसं सोलापरच्या बाजारात भेटत असाच उल्लेख त्यांनी केला आहे. नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांना किती महत्त्व द्यायचं हे आता महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे. ज्याला शरद पवार (sharad … Read more

MIM ने लग्नाचा प्रस्ताव तिघांना द्यावा, त्यांनी लग्न करावे, हनीमून करावे; नितेश राणेंची महाविकास आघाडीवर सडकून टीका

उस्मानाबाद : भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली आहे. MIM ने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस ला (Congress) आघाडी समावून घेण्याची ऑफर दिली होती. त्यावरून शिवसेनेवर सडकून टीका केली जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेला (Shivsena) टार्गेट केले जात आहे. तर शिवसेनेच्या नेत्यांकडून MIM ला महाविकास आघाडीत घुसवण्याचा … Read more