Petrol Price Today : पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर
Petrol Price Today : रशिया (Russia) व युक्रेनमधील (Ukraine) युद्ध अजूनही सुरू आहे. त्याचा जागतिक परिणामही दिसून येतो. अशा परिस्थितीत आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे कच्च्या तेलाच्या (crude oil) किमतीही या दिवसात गगनाला भिडल्या आहेत. अशा स्थितीत पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान (Financial loss) होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (government … Read more