“कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या” अजित पवारांनी राज ठाकरेंना खडसावले

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा ३ मे पर्यंत अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता. त्यानंतर राज्यातील काही मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहे. अजित पवार म्हणाले, भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही … Read more

“प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांना खोचक टोला, म्हणाले त्यांचा जीव किती ते बोलतात किती”

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यावरून चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीका आणि रोपसत्र सुरु आहे. भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकरांनी (Praveen Darekar) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर खोचक टीका केली आहे. प्रवीण दरेकर म्हणाले, संजय राऊत हे बाळासाहेबांचे काम विसरले आहेत. अल्टीमेटम (Ultimatum) हा बाळासाहेबांकडून दिला जात … Read more