UPI payment : आता दररोज करू शकणार नाहीत इतक्या रुपयांच्यावर UPI पेमेंट, इतके असणार रोजचे लिमिट; काय असणार नवीन नियम जाणून घ्या?

UPI payment : तुम्ही युनिफाइड पेमेंट इंटरफेसने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, UPI पेमेंट सेवेची सेवा देणाऱ्या अॅप्ससाठी व्यवहार मर्यादा निश्चित करण्याची तयारी सुरू आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया देशातील थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडरची व्हॉल्यूम कॅप 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची तयारी करत आहे. यासाठी आरबीआयशी चर्चा सुरू आहे. … Read more

Credit Card Link UPI : आनंदाची बातमी! ग्राहकांना आता क्रेडिट कार्डने करता येणार पेमेंट

Credit Card Link UPI : क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण ग्राहकांना आता क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट (Payment by credit card) करता येणार आहे. ही सुविधा सुरू केल्यानंतर RuPay क्रेडिट कार्ड (RuPay Credit Card) वापरणारे ग्राहक कार्ड स्वाइप किंवा टॅप न करता POS मशीनमध्ये सहजपणे पेमेंट (Payment) करू शकणार आहे. आरबीआय … Read more

UPI पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवा, तुम्ही कधीही फसणार नाही…

जेव्हापासून यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) बाजारात आले आहे, तेव्हापासून ऑनलाइन पेमेंटमध्ये तेजी आली आहे. बिल भरण्यापासून ते एका बँक खात्यातून दुस-या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यासाठी UPI (unified payment interface) चा वापर केला जात आहे.ज्याप्रमाणे UPI ने ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे, त्याच प्रकारे सायबर गुन्ह्यांच्या घटनाही वाढल्या आहेत.UPI पेमेंट करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्या … Read more