Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्प ठरेल फायद्याचा! ‘या’ 3 मोठ्या घोषणा पूर्ण झाल्या तर होईल पगारवाढ?
Budget 2024:- एक फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील व या अर्थसंकल्प सादर व्हायला आता काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य पासून तर सरकारी नोकरदारांपर्यंत सर्वांच्या विशेष अशा काही अपेक्षा आहेत. आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे हा अर्थसंकल्प अंत्रीरिम अर्थसंकल्प असणार असून यामध्ये … Read more