खरीप हंगाम पावसामुळे वाया गेला ; रब्बी हंगाम खतटंचाईमुळे जाणार ! युरिया टंचाईमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त
Urea Shortage : यावर्षी शेतकरी बांधवांना खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठा फटका बसला. खरिपात अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळालं. हे दुःख कसं-बस पचवून आर्थिक नुकसान झालेले असताना देखील पैशांची उभारणी करत रब्बी हंगामातील पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. दरम्यान आता रब्बी हंगाम देखील शेतकऱ्यांच्या हातून वाया जाणार असल्याचे चित्र आहे. खरं … Read more