Monkeypox Vaccine : ‘या’ महिलांसाठी मंकीपॉक्स लस ठरू शकते धोकादायक, अशी घ्या काळजी

Monkeypox Vaccine : कोरोनापाठोपाठ (Corona) आता मंकीपॉक्सने (Monkeypox Virus) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने देशाची चिंता वाढली आहे ‘मंकीपॉक्स’ला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.  अशातच मंकीपॉक्स लस गर्भवती महिलांना (Pregnant women) धोका निर्माण करू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मते, गरोदर स्त्रिया आणि … Read more

Ayushman Health ID Card: आता नवजात बालकांनाही बनवता येणार आयुष्मान हेल्थ आयडी कार्ड, या कार्डचे मोठे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

Ayushman Health ID Card: आता नवजात बालकांनाही आयुष्मान हेल्थ आयडी कार्ड (Ayushman Health ID Card) मिळणार आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांचा जन्म होताच आयुष्मान आरोग्य खाते क्रमांक तयार केला जाईल. त्याच्या निर्मितीनंतर, पालकांना नवजात मुलांच्या आरोग्य इतिहासाचा सहज मागोवा घेता येईल. नवजात बालकांचे हेल्थ आयडी बनण्याचे अनेक फायदे होतील. मुलाच्या हेल्थ आयडीच्या मदतीने पालक त्याला … Read more

नगर जिल्ह्यासाठी दीड लाख कोर्बेव्हॅक्स लसीचे डोस प्राप्त

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar News :- केंद्र सरकारने 12 ते 14 वयोगटातील मुलांना करोना प्रतिबंधक लस देण्याचे जाहीर केले असून बुधवारपासून (दि.16) हे लसीकरण सर्वत्र सुरू झाले आहे. नगर जिल्ह्यासाठी दीड लाख कोर्बेव्हॅक्स लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. चार दिवसांत 3 हजार 141 मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे. करोनाची तिसरी लाट ओसरली … Read more

नगरकरांसाठी दिलासादायक बातमी..जिल्ह्यातील तब्बल एवढी गावे झाली काेराेनामुक्त

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2022 :- जिल्ह्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी झाला आहे. जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये एकही काेराेनाचा रुग्ण नसल्याचा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान जिल्‍ह्यातील कोरोना संदर्भात सद्यस्थिती व उपाययोजनांबाबत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालय आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्‍हणाले, जिल्‍ह्यात कोविड … Read more

बारा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण ‘या’ महिन्यापासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात मार्च २०२२ पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यासंबंधी केंद्र सरकार विचार करीत आहे. लवकरच यासंबंधी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे देशात लसीकरण मोहीम अत्यंत तीव्र गतीने करण्यात … Read more

करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका पाहता जिल्ह्यात उद्यापासून बूस्टर डोसचे नियोजन

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने देखील उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्ह्यात लसीकरण देखील प्रभावीपणे सुरु आहे. यातच जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीकरणामध्ये प्रामुख्याने व्याधीग्रस्त ज्येष्ठ … Read more

व्वा क्या बात हे…भारताने पूर्ण केला १५० कोटी लसीकरणाचा टप्पा

अहमदनगर Live24 टीम, 08 जानेवारी 2022 :-  कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी देशात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यातच देशाने १५० कोटी लसीकरणाचा टप्पा काल पार केला. प्रभावी लसीकरण मोहीम देशातल्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक गावात राबवल्याने आपण हा टप्पा गाठू शकलो. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांचे आभार तर मानलेच पण त्यांना एक आवाहनही केलं … Read more

जिल्हाधिकाऱ्यांने ‘या’ 3 तालुक्यांना दिले 100 टक्के लसीकरणाचे टार्गेट, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्वाचे आदेश दिले आहे. जिल्ह्यातील संगमनेर ,अकोले व पारनेर या तीनही तालुक्यांत आगामी दहा दिवसांत 100 टक्के लसीकरण झाले पाहिजे. याबाबत मी अधिकार्‍यांना पुन्हा सांगणार नाही. ही शेवटची … Read more

महत्वाची बातमी ! लस घेतली नसेल तर तुम्हाला रेशन मिळणार नाही…

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरी अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे. अशी माहिती भुजबळ यांनी दिली आहे. राज्यात कोरोनाच्या दैनंदिन … Read more

लसीकरणात मुंबईचा डंका ! 1 कोटीहून अधिकांना दिला पहिला लसीचा डोस

अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने पुन्हा एकदा विक्रम केला आहे. मुंबईने कोरोना लसीच्या पहिल्या डोसचा 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या डोसची एकूण आकडेवारी पाहिली, तर मुंबईत सुमारे 1 कोटी 81 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. अशाप्रकारे मुंबई 2 कोटी लसीकरणाचा विक्रम करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल … Read more

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी किती जणांनी घेतली लस? जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. यामुळे प्रशासन डेक्खील सतर्क झाले आहे. यातच सोमवारपासून (दि.3) जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ठाणे असून त्या ठिकाणी 17 हजार 999 … Read more

पोलिओऐवजी ७ बालकांना दिली काविळ लस ! नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ बालकांना पोलिओ लस ऐवजी कावीळ लस दिल्याने खळबळ उडाली. या सर्व प्रकरणाची सीईओ दिलीप स्वामी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.(maharashtra news)  जिल्ह्यात जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बालकांना पोलिओ डोस देण्याची मोहीम सुरू आहे. मंगळवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील … Read more