Vi Recharge Plan : जिओला टक्कर देतोय ‘हा’ भन्नाट प्लॅन! डेटासह मिळतात अनेक फायदे, किंमत आहे फक्त…
Vi Recharge Plan : सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या सर्व ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. या प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे देत असल्याने ग्राहकांना त्याचा खूप फायदा होतो. इतकेच नाही तर या ऑफरमुळे सतत जिओ, वोडाफोन आयडिया तसेच एअरटेल या कंपन्यांमध्ये टक्कर पाहायला मिळते . सध्या असाच एक प्लॅन कंपनीने सादर केला आहे. या प्लॅनमध्ये अनेक … Read more