Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Vi Recharge Plan : जिओला टक्कर देतोय ‘हा’ भन्नाट प्लॅन! डेटासह मिळतात अनेक फायदे, किंमत आहे फक्त…

Vi Recharge Plan : सर्वच टेलिकॉम कंपन्या आपल्या सर्व ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. या प्लॅनमध्ये वेगवेगळे फायदे देत असल्याने ग्राहकांना त्याचा खूप फायदा होतो. इतकेच नाही तर या ऑफरमुळे सतत जिओ, वोडाफोन आयडिया तसेच एअरटेल या कंपन्यांमध्ये टक्कर पाहायला मिळते .

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या असाच एक प्लॅन कंपनीने सादर केला आहे. या प्लॅनमध्ये अनेक सुविधा मिळत असल्याने हा प्लॅन जिओला टक्कर देतो. या प्लॅनची किंमतही 50 रुपयांपेक्षा कमी आहे. दरम्यान काय आहे कंपनीचा हा भन्नाट प्लॅन पहा.

कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये मिस्ड कॉल अलर्ट फीचर दिले आहे. या अंतर्गत, समजा तुमचा कॉल मिस झाल्यास तुम्हाला कंपनीच्या अधिकृत मोबाइल अॅपवरून मिस्ड कॉल अलर्ट मिळू शकते. भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारी वोडाफोन आयडिया वेगवेगळे प्रकारचे प्लॅन ऑफर करत असते. नुकतेच कंपनीकडून स्वतःचा एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत 50 रु. पेक्षा कमी आहे.

जाणून घ्या फायदे

कंपनीकडून 45 रुपयांचा एक शानदार प्लान सादर करण्यात आला आहे, ज्यात मिस्ड कॉल अलर्ट फीचर देण्यात आले आहे. 180 दिवसांच्या वैधतेसह येणारा कंपनीचा हा प्लॅन 45 रुपयांमध्ये मिस्ड कॉल अलर्टची सुविधा देत आहे. ‘इतर’ विभागात जाऊन तुम्हाला या योजनेची सुविधा मिळू शकते. सध्या कंपनीकडे असे अनेक रिचार्ज प्लॅन आहेत ज्या किफायतशीर तसेच अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहेत.

समजा तुम्हाला कॉलिंग, मेसेजिंग, डेटा, OTT सारखे फायदे पाहिजे असल्यास तुम्हाला या प्लॅनमध्ये या सर्व सुविधांचा लाभ घेता येणार नाही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज करावे लागणार आहेत. समजा तुम्हाला व्यस्त वेळापत्रकामुळे खूप कॉल किंवा मिस कॉल येत असल्यास कंपनीचा हा प्लॅन तुमच्यासाठी खूप फायद्याचा आहे.