Vi Recharge Plan : Jio, Airtel नंतर आता Vodafone Idea ने देखील वाढवल्या किमती, बघा तुमचे आवडते रिचार्ज प्लॅन किती रुपयांनी महागले…
Vi Recharge Plan : जुलै महिन्यात अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज प्लॅन वाढवले आहेत. रिलायन्स जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोन-आयडियाने देखील त्यांच्या प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. कपंनीने हे नवीन दर आजपासून म्हणजेच 4 जुलैपासून लागू केले आहेत. Vodafone-Idea ने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांमध्ये 11 ते 24 टक्क्यांनी वाढ केली आहे. टेलिकॉम कंपनीने आपले दैनंदिन … Read more