IMD Rains Alert : पुढील ५ दिवस धो धो पाऊस कोसळणार ! या राज्यांना IMD चा इशारा

rain

IMD Rains Alert : यंदा राज्यात वेळेवर मान्सून (Monsoon) पोहोचल्यामुळे काही भागातील खरीप पिके जोमात आली आहेत. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात (Vidarbha and Marathwada) मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला असून येत्या काही दिवसांत अति मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला … Read more