युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखापासून धोका; ‘यांची’ एसपींकडे तक्रार

Ahmednagar News:- युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी दमबाजी करत लग्न होऊ न देण्याची तसेच पक्षाचे काम न केल्यास तुझा काटा काढू, अशी धमकी दिली असल्याची तक्रार हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्ये गजेंद्र सैंदर यांनी केली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. सैंदर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेत याप्रकरणाची चौकशी करण्याची … Read more

अहमदनगर शहरात खळबळ , सत्ताधारी पक्षाच्या नेत्यास धमकी ! विधानसभा निवडणूकीची तयारी ….

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :-  शिवसेनेचे युवा पदाधिकारी विक्रम राठोड यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची तयारी करू नको, असा मजकूर असलेले निनावी पत्र मिळाले आहे. सदर पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.(Ahmednagar Politics)  पत्र प्राप्त होताच राठोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी अहमदनगर शहरातील … Read more

Ahmednagar Politics : विक्रम राठोड यांनी केली मोठी घोषणा ! म्हणाले लवकरच जुन्या ….

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला पाठबळ देत उभे केले आहे. स्व. अनिलभैय्यांच्या विचारावर काम करणारे व त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना साथ देणारे अनेक जुने शिवसैनिक माझ्या संपर्कात आहे. लवकरच जुन्या शिवसैनिकांची घर वापसी होणार आहे. सचिन जाधव हे स्व. अनिल भैय्यांचे निकटवर्तीय होते. त्यांचे अभीष्टचिंतन करताना … Read more