Vitamin Defeciency : तुमच्या हाताला आणि पायांना मुंग्या येतात का? तर तुमचे शरीर कशाचे सिग्नल देते हे जाणून घ्या
Vitamin Defeciency : शरीरात सर्व घटकांचा समावेश असेल तर शरीर व्यवस्थित कार्य करते. अशा वेळी जर शरीरात प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे, खनिजे, लोह, कार्बोहायड्रेट्ससह यांचा समावेश कमी असेल तर शरीराची कार्येप्रणाली बिघडते. यामध्ये हाताला मुंग्या येणे हे देखील असेच एक लक्षण आहे. शरीरात जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे ही मुंग्या येतात. यासोबतच इतरही काही कारणे आहेत, ज्यामुळे हाताला मुंग्या … Read more