ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !
Vivo Upcoming Smartphone : ऑक्टोबर महिन्यात काही स्मार्टफोन निर्मात्या कंपन्या नवीन हँडसेट लॉन्च करणार आहेत. विवो सुद्धा या महिन्यात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. नक्कीच जर तुम्हाला विवो चा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक मोठी संधी ठरणार आहे. या महिन्यात दिवाळीचा मोठा सण साजरा केला जाणार आहे. … Read more