Recharge Plan Offer : अप्रतिम प्लॅन.. अवघ्या 5 रुपयात मिळवा वर्षभरासाठी 600GB डेटासह अनेक फायदे, कसे ते पहा
Recharge Plan Offer : सध्याच्या काळात इंटरनेटचा जास्त वापर केला जात आहे. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन अनेक कंपन्या आपले पोस्टपेड रिचार्ज प्लॅन आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत. सर्व कंपन्यांच्या फायद्यांमध्ये आणि किमतीत कमालीचा फरक असतो. त्यामुळे सतत या कंपन्यांमध्ये टक्कर पाहायला मिळते. असाच एक रिचार्ज प्लॅन बीएसएनएल आणि वोडाफोन- आयडियाने आणला आहे. … Read more