‘गॅसच्या किमती १००० रुपयांनी वाढल्या तरी लोक त्यांनाच मतदान करतील हे पंतप्रधानांना माहीत आहे’

नवी दिल्ली : घरगुती गॅस (Domestic gas) च्या दरात वाढ झाली असून सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. यावरच AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केंद्रावर टीका केली आहे. कारण घरगुती गॅसच्या दरात ५० रुपयांनी वाढ केल्याबद्दल विरोधी पक्ष केंद्रातील मोदी सरकारवर (Narendra Modi) हल्लाबोल करत आहेत. त्यातच आता असदुद्दीन ओवेसी यांनीही मोठे … Read more

Sanjay Raut : “तुमच्यावर भाजपचं लक्ष; चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं हेही ईडीला कळवतील”

Sanjay Raut Press Conference Live 

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपवर संजय राऊत यांनी ईडीवरून टीका केली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीवरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे. भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अगोदर मतदाराना एक आव्हान केले होते. ते म्हणाले होते की, कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (Kolhapur North … Read more