शेतकऱ्यांनो, सोयाबीन पेरणी करतांना ‘अशी’ जमीन असेल तर विशेष काळजी घ्या ! पहा काय म्हणताय तज्ञ

Soybean Farming

Soybean Farming : सोयाबीन हे मराठवाडा, विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित होणार खरीप हंगामातील एक मुख्य नगदी आणि तेलबिया पीक आहे. वाशिम जिल्ह्यात देखील सोयाबीनचे उत्पादन सर्वाधिक घेतले जाते. यंदा वाशिम जिल्ह्यात तीन लाख 4 हजार 80 हेक्टर शेत जमिनीवर सोयाबीन पीक लागवड होणार असा अंदाज आहे. दरम्यान यावर्षी सोयाबीन पीक पेरणी करताना … Read more

Success Story : लई भारी मंत्री ! प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ जातीच्या खरबूजची शेती केली, फक्त 82 दिवसात 6 लाखांची कमाई झाली; आता पंचक्रोशीत चर्चा रंगली

success story

Success Story : गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल पहावयास मिळत आहे. सध्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठा वापर वाढला आहे. यासोबतच उत्पादन वाढीच्या अनुषंगाने रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर वाढला आहे. यांत्रिकीकरणाच्या वापराने निश्चितच मजूरटंचाईवर शेतकऱ्यांना मात करता आली आहे मात्र रासायनिक खतांचा अंदाधुंद वापर चिंतेचा विषय बनत आहे. रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणापेक्षा अधिकच्या वापराने शेत जमिनीचा … Read more

कष्टाचं चीज झालं म्हणायचं ! पारंपारिक पिकांना राम-राम ठोकला अन ‘या’ फळबागेतून साधली आर्थिक प्रगती; 2 एकरात झाली 19 लाखांची कमाई

farmer success story

Farmer Success Story : विदर्भ म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहत ते शेतकरी आत्महत्येचं हृदय विदारक चित्र. स्वतःला कृषी प्रधान म्हणवून घेणाऱ्या या देशात शेतकरी आत्महत्येचा आकडा दिवसेंदिवस आकाशाला गवसनि घालत आहे. विशेषतः महाराष्ट्रात आणि त्याहूनही विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे ही समुच्चा महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. निश्चितच शेतकरी … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याचा शेतीमधला चमत्कार ! 8 एकर संत्रा बागेतून 35 लाखांची केली कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा

farmer success story

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांपासून बदलत्या वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अतिशय नगण्य अस उत्पन्न मिळत आहे. कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी गारपीट, कधी ढगाळ हवामान यामुळे पारंपारिक पिकांच नुकसान होत आहे. या अशा निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत बळीराजा बहु कष्टाने अधिकचा उत्पादन खर्च करून पीक उत्पादित करतो मात्र … Read more

कष्टाच चीज झालं ; शेतकऱ्यांच्या लेकाला उच्च शिक्षणासाठी मिळाली तब्बल एक कोटींची शिष्यवृत्ती

washim news

Washim News : शेतकऱ्याची पोर आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत. केवळ शेती व्यवसायातच नाही तर शिक्षणात देखील शेतकऱ्याची मुलं अभूतपूर्व अशी कामगिरी करून आपले व आपल्या राज्याचे नाव रोशन करत आहे. वाशिम जिल्ह्यातूनही शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षण क्षत्रात केलेल्या नेत्रदीपक कामगिरी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राला उच्च शिक्षणासाठी एक कोटी रुपयांची शिष्यवृत्ती … Read more